info@sahyogagri.com | enquiry@sahyogagri.com
Language :-  मराठी / English

 आमच्या सेवा

 


App सेवा

 

बातमी सेवा

 

उत्पादन विक्री सेवा

 आमच्या वेबसाईट वर आपले स्वागत आहे..!!!

 

“सहयोग” हि एक चैतन्य असलेली संस्था आहे. या व्दारे आम्ही बहुतांश शेतकरी बंधूंना एक चांगली सेवा देण्याचे काम केलेले आहे.

आमच्या ह्या नवीन उपक्रमात सहयोग अॅग्री केवळ शेतकऱ्यांसाठी शेती मालाला चांगल्या प्रकारचे मार्केट व चांगल्या प्रकारचे दर मिळण्यासाठी वेळो वेळी Apps व्दारे व आमच्या वेब साईट व्दारे शेती मालाच्या तेजी मंदीची माहिती देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहोत.

तसेच नवीन तंत्रज्ञानाचा च्या आधारे शेती मालाच्या ऑनलाएन विक्री व्यवस्थापन करण्याचा भविष्यात आमचा मानस आहे.

 कार्यपद्धती

 


ऑनलाईन नोंदणी

 

व्यापारी शोधा

 

उत्पादन विक्री करा

 नवीन बातम्या

 

  गोड ज्वारी : खरीप ज्वारीस पर्यायी पीक  
आणखी वाचा
Adana Seo Adana Web Tasarim